You are currently viewing माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुनचा मृतदेह अखेर सापडला…

माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुनचा मृतदेह अखेर सापडला…

सावंतवाडी

माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुन पाताडे या युवकाचा मृतदेह पाण्यात तरंगत्या अवस्थेत दिसून आला आहे. याबाबतची माहिती माडखोल सोसायटीचे चेअरमन तथा माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम कोळमेकर यांनी दिली. अर्जुन ज्या ठिकाणी बुडला होता, त्याच ठिकाणी मृतदेह आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना माहीती दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा