You are currently viewing महाराष्ट्र गोवा असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री संग्राम देसाई यांचा नागरी सत्कार

महाराष्ट्र गोवा असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री संग्राम देसाई यांचा नागरी सत्कार

महाराष्ट्र गोवा असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री संग्राम देसाई यांचा श्री लक्ष्मीनारायण मंदिर वालावल येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी एस. वाय. शेख, रणजित देसाई, प्रसिद्ध वकील अजित भणगे, अमित सामंत, राजू नाईक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा