You are currently viewing संदेश कवठनकर यांची ओबीसी सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी निवड

संदेश कवठनकर यांची ओबीसी सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी निवड

सावंतवाडी

संदेश कवठणकर यांची ओबीसी सावंतवाडी प्रमुख पदी निवड झाली..यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दिपक भाई केसरकर,संपर्क प्रमुख दुधवडकर ,जिल्हा प्रमुख संजय पडते,रूपेश पावसकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 11 =