You are currently viewing सावंतवाडी-सालईवाडा येथे जिओ केबलच्या चर खुदाईमुळे विद्युत पोल कलंडला….

सावंतवाडी-सालईवाडा येथे जिओ केबलच्या चर खुदाईमुळे विद्युत पोल कलंडला….

सुरेंद्र बांदेकरांनी वेधले महावितरणचे लक्ष; तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी…

सावंतवाडी

शहरात जिओ कंपनीने केलेल्या खुदाईमुळे सालईवाडा येथे विद्युत पोल कलंडला आहे. दरम्यान त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबतची माहिती शिवसेनेचे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांना दिली. तर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यावेळी विद्युत वितरणचे प्रमोद हाडपड, अमोल वाडकर, नागरिक सुभाष बांदेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − two =