You are currently viewing लपून बसणारे स्वयंघोषित युवानेते खुम खुमी काय जिरवणार ….

लपून बसणारे स्वयंघोषित युवानेते खुम खुमी काय जिरवणार ….

सागर परब -युवासेना शहरप्रमुख ओरोस

कुडाळ रेस्ट हाऊस येथे आनंद शिरवलकर यांनी कशा अवस्थेत तमाशा,धिंगाणा घातला व ज्या भाषेत अश्लील शिवीगाळ केली त्यावरून त्यांचा स्तर लक्षात येतो तेव्हा ते कोणा आड लपुन बसले .तेव्हा कोणाची उतरल्यावर कोणाची जिरली सर्वाना ज्ञात आहे आठवणी साठी ऑडियो क्लिप पुन्हा ऐकवायची असल्यास ती ऐकवू कोकणाला कोणी लुटलं हे सर्वांना माहीत आहे म्हणून मागच्या दाराने जायची वेळ आली आयजीच्या जीवावर बायजीच्या उदार,बायजीच्या जीवावर जावई सुभेदार अशी शिरवलकरांची परिस्थिती आहे,दारू गाड्या अडवून हफ्ते घेणाऱ्यांनी,परप्रांतीय चिरे गाड्याकडून हफ्ते घेणाऱ्यानी भ्रष्टाचाऱ्याच्या गोष्टी सांगू नये आमदार वैभव नाईक यांच्या वर टीका करण्या एवढी शिरवलकरांची पात्रता नाही स्वतःच्या गावात साधं ग्रामपंचायत ला निवडून येऊन दाखवावे हा स्वयंघोषित युवानेता आव्हानाची भाषा करत असेल तर कधी न कुठे यावे ते पण त्यांनी सांगावे आम्ही तयार आहोत

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 7 =