You are currently viewing जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची रविवारी वैभववाडीत सभा

जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसची रविवारी वैभववाडीत सभा

तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर यांचे कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

वैभववाडी

जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी व तालुका राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने सभासद नोंदणी व संवाद साधण्यासाठी दि. 07 नोव्हेंबर रोजी ठीक 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भुवनेश्वर, ता. वैभववाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वैभववाडी तालुक्यातील काँग्रेस कार्यकारिणी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =