मुंबई
केंद्रीय मंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणे, सौ.नीलामताई यांना पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा तथा भाजपाच्या नेत्या सौ. वैशाली राणे यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या सोबत भाजप कार्यकर्ते बंड्या रावराणे,अमित सोनार, विशाल पालव, विश्वास चौधरी, दीपक भाई आदी कार्यकर्त उपस्थित होते.