You are currently viewing आजगाव येथील रस्त्याशेजारी संरक्षक भिंतीसाठी सरपंचानी दिलं खासदारांना निवेदन

आजगाव येथील रस्त्याशेजारी संरक्षक भिंतीसाठी सरपंचानी दिलं खासदारांना निवेदन

सावंतवाडी:

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव शेटकरवाडी रस्ता धोकादायक झाला असून रस्ता कोसळल्यास या गावातील शेटकरवाडी व नातूवाडी कडे जाण्यासाठीचा मार्ग राहणार नसल्याने या ठिकाणी संरक्षक भिंत होणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील शेटकरवाडी रस्ता संरक्षण भिंत आपल्या फंडातून किंवा अन्य कोणत्याही योजनेतून मंजूर करावी अशी विनंती आजगाव सरपंच सौ वाडकर यांनी निवेदनाद्वारे खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, वेंगुर्ला उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोस्कर यांच्यासाहित शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 3 =