You are currently viewing देवगड प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका पदांची भरती

देवगड प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका पदांची भरती

सिंधुदुर्गनगरी

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, देवगड अंतर्गत ग्रामपंचायत र्गिर्ये येथील गिर्ये बांदेवाडी अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका पदांची भरती होणार आहे. अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या मानधनी पदासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या महसूली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याचे  अक्षता अनिल देसाई, बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देवगड या कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + nineteen =