You are currently viewing देवगड येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सत्कार..

देवगड येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सत्कार..

महिला आयोग अध्यक्ष सौ.रुपालीताई चाकणकर यांचाही विशेष सन्मान…

देवगड

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांचा देवगड शहरात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला.
तसेच महिला आयोग अध्यक्ष सौ.रुपालीताई चाकणकर यांनाही शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मानीत करण्यात आले.

राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश श्रीमती सुगंधाताई साटम यांनी या दोन्ही मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. अभिनंदन केल व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
व.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या वतीने निवेदन दिले.
यावेळी देवगड तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =