आरोस गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजन नाईक यांची निवड करण्यात आली. ग्रामसभेत ही निवड झाली. यावेळी सरपंच शंकर नाईक, पोलीस पाटील महेश आरोसकर, संतोष जाधव, प्रसाद नाईक, प्रणेश नाईक, सतीश नाईक, राजन नाईक, सुरेश नाईक, मोहिनी नाईक, गुरु आरोसकर, मोहन नाईक, तुकाराम नाईक उपस्थित होते.
आरोस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजन नाईक
- Post published:ऑक्टोबर 29, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कणकवली नगरपंचायत च्या शिरपेचात मनाचा तुरा
राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे यांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
स्व.सुदनजी बांदिवडेकर पांडव ग्रुप यांना अजित नाडकर्णी यांनी वाहिली श्रध्दांजली
