You are currently viewing आमदार धनंजय मुंडे यांना कल्पेश सुद्रिक यांच्याकडून विकास कामांना निधी मिळणे बाबत निवेदन सादर

आमदार धनंजय मुंडे यांना कल्पेश सुद्रिक यांच्याकडून विकास कामांना निधी मिळणे बाबत निवेदन सादर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका तसेच इतर तालुक्यातील विकास कामे ही विकास कार्यक्रम योजनेतुन मंजूर व्हावे तसेच प्रलंबित कामना निधी उपलब्ध व्हावा याचे निवेदन श्री कल्पेश सुरेश सुद्रीक (सुशिक्षित विद्युत संघटनेच जिल्हा अध्यक्ष व सचिव कै सुरेश सुद्रीक चॅरिटेबल ट्रस्ट) यांनी श्री धनंजय मुंडे साहेब (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री) यांना दिले. यावेळी प्रदीप परब, प्रशांत दळवी, विजय कदम, संदेश राऊळ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा