सिंधुदुर्गनगरी
केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे दिनांक 27 ऑक्टोंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
बुधवार दिनांक 27 ऑक्टोंबर 2021 रोजी रात्री 8.10 वाजता गोवा आतराष्ट्रीय विमानतळ येथून कणकवली कडे प्रयाण. रात्री 11.45 वाजता कणकवली येथे आगमन, मुक्काम व राखीव.