You are currently viewing सावंतवाडी न.प.च्या काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहाचे माजी खा. निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

सावंतवाडी न.प.च्या काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहाचे माजी खा. निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

सावंतवाडी
नगराध्यक्ष संजू परब यांच्या पदवर्षपूर्तीनिमित्त आयोजित
सावंतवाडी नगरपालिकेच्या काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर,भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, विशाल परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, गटनेते राजू बेग, नगरसेवक ॲड. परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, केतन आजगांवकर, बंटी पुरोहित, निशांत तोरस्कर, परिक्षीत मांजरेकर, संजू विरनोडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =