You are currently viewing पणदुरात रंगणार तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना

पणदुरात रंगणार तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना

श्री. अमरसेन सावंत मित्रमंडळातर्फे शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री गणेश मंदिर, पणदूरतिठा येथे माजी सरपंच कै. शंकर उर्फ बाळू गावडे व माजी आमदार कै. पुष्पसेन उर्फ नाना सावंत यांच्या स्मरणार्थ भजनाचा तिरंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.

या तिरंगी डबलबारी भजनांचा आमने सामने जंगी सामन्यात बुवा विनोद चव्हाण यांना पखवाज साथ भावेश राणे व तबला साई नाईक, बुवा संदीप लोके यांना पखवाज साथ योगेश सामंत व तबला संदेश सुतार, बुवा गुंडू सावंत यांना पखवाज साथ विराज बावकर व तबला साथ विवेक कदम करणार आहेत.

या तिरंगी डबलबारी भजन सामन्याला आमदार वैभव नाईक , खा विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, उपस्थित राहणार आहेत. तरी या तिरंगी सामन्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमरसेन सावंत मित्रमंडळाने केले आहे.

————————————————————-

*सावंतवाडी शहरातील* *नियोजित रिंग रोडला लागून 🏬 ७ मजली भव्य प्रकल्प*

🏬 *रॉकी रेसिडेन्सी* 🏬

*बिल्डर्स :  संजय स. सावंत*

🏡 *अजिंक्य कन्स्ट्रक्शन सावंतवाडी* 🏡

👉 *महरेरा नं. : P52900030417*

👉 पार्किंग सुविधा उपलब्ध🚘

👉 भूकंप रोधक बांधकाम🌋

👉 भिंतीसाठी चिऱ्यांच्या वापर 🪨

👉 निवासी फ्लॅट्स व दुकान गाळे उपलब्ध
—————————————-
🏢 *आमचा पत्ता :* सर्व्हे न. २२ अ१/११ ब २, शिल्पग्राम जवळ, जेलच्या मागे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
—————————————-
📱 *संपर्क :* ९४२२३८१६०८ / ७२७६३००२९८
*—————————————————–*
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/Snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/SanvadM
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/LmqrH3uqlTGGWN3Y8ck2Jq
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 9404930100 / 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 4 =