You are currently viewing प्रा. आ. माडखोल उपकेंद्र मध्ये उद्या कोव्हॅक्सीन लस उपलब्ध

प्रा. आ. माडखोल उपकेंद्र मध्ये उद्या कोव्हॅक्सीन लस उपलब्ध

सावंतवाडी

प्राथमिक आरोग्य माडखोल उपकेंद्र येथे कोव्हॅक्सीन (covaxin) लसीचा उद्या दिनांक २२/१०/२०२१ रोजी पहीला व दुसरा डोस (पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले) १८+ वर्षांवरील सर्व लाभार्थ्याना सकाळी ९ ते ५ या कालावधीत देण्यात येणार आहे. एकूण १००+ डोस उपलब्ध आहेत.

सकाळी ८:३० वाजता कूपन देण्यात येणार असून त्याकरता लाभार्थीनी रांगेत उभे राहून नंबर लावणे अनिवार्य आहे. कोवीड नियंमाचे पालन करावे असे आवाहन माडखोल सरपंच संजय शिरसाट यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − six =