शिवसेना प्रमुख पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
आमदार निलेश राणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन
कुडाळ-ओरस मंडळ तालुकाप्रमुख दीपक नारकर यांची नियुक्ती
कुडाळ
(कुडाळ-ओरोस मंडळ = १) – तालुकाप्रमुख – दीपक नारकर
(कुडाळ मंडळ – २) तालुकाप्रमुख – विनायक राणे, कुडाळ शहरप्रमुख – ओंकार तेली (मालवण मंडळ १) तालुकाप्रमुख राजा गावडे, (मालवण मंडळ २) तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जिल्हा समन्वयक – महेश कांदळगावकर, उप-जिल्हाप्रमुख अरविंद करलकर (कुडाळ) उप-जिल्हाप्रमुख – महेश राणे (मालवण), मालवण शहरप्रमुख – दिपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर (मालवण), महिला जिल्हाप्रमुख – दिपलक्ष्मी पडते या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत.