You are currently viewing माधव बुक सेंटरला आग

माधव बुक सेंटरला आग

फिश टॅंक मधील माशामुळे अनर्थ टळला

फोंडाघाट येथील माधव बुक सेंटरला शाॅर्ट सर्कीट मूळे आग लागली. फिश टॅंक मधील माशामुळे अनर्थ टळल्याचे बुक सेंटरचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले.
बुधवारी दुपार नंतर दुकान बंद असते.फिश टँक कनेक्शन मध्ये शाॅर्ट सर्कीट होवुन आग लागली.अजित नाडकर्णी यांचे लक्षात येताच मेन स्वीच बंद करुन दुकान उघडताच धुर बाहेर पडला.त्यानंतर आत जावुन बघताच फिश टँकने पेट घेतला होता. फिश टँक मधील माशाने दुकान वाचवले आणि आपण बळी गेला अशी प्रतीक्रिया अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

नुकसानीचा अंंदाज जवळ पास २५०००/- होईल असे अजित नाडकर्णी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =