किल्ले हनुमंत गड गाव फुकेरी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदूर्ग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदूर्ग विभाग आणि देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ, फुकेरी याच्या संयुक्त सहकार्याने चालू असलेले महादरवाजाचे काम, या गडावर तोफाना तोफगाड्यावर विराजमान करायच आहे, तसेच स्मारकाचा जिर्णोद्धार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाची दगडी मुर्ती आणली आहे, ही मुर्ती १५०० किलो वजन आणि पाच फुट उंच आहे, तरी आपण या कामी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी या गुगल पे नंबरवर 9637826315 आर्थिक मदत करावी.

सिंधुदूर्ग सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदूर्ग विभागातर्फे जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
- Post published:ऑक्टोबर 12, 2021
- Post category:दोडामार्ग / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like

अ.भा. साने गुरुजी कथामाला मालवण कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अकरा कथामालांची ‘आदर्श कथामाला’ निवड!

लाच प्रकरणी सागर खंडागळे यांस ३ दिवसांची पोलीस कस्टडी तर सूरज पाटील प्रकृती अस्वास्थामुळे इस्पितळात दाखल

पावशी व आंबडपाल रस्त्याचे भूमिपूजन आम. निलेश राणे यांच्या हस्ते
