You are currently viewing आचार्य इंस्टिट्यूट् ऑफ संस्कृत ॲण्ड योग सिंधुदुर्ग आयोजित संस्कृत बालबोध परीक्षा -२०२२

आचार्य इंस्टिट्यूट् ऑफ संस्कृत ॲण्ड योग सिंधुदुर्ग आयोजित संस्कृत बालबोध परीक्षा -२०२२

Acharya Institute of Sanskrit and Yoga, Sindhudurg
आचार्य इंस्टिट्यूट् ऑफ संस्कृत ॲण्ड योग सिंधुदुर्ग
आयोजित
संस्कृत बालबोध परीक्षा -२०२२

भारतीय विद्या भवन-मुंबईद्वारे मान्यता प्राप्त सरळ संस्कृत बालबोध परीक्षेचे भव्य आयोजन
( परीक्षा फेब्रुवारी २०२२)

संस्कृति संस्कृतश्रिताः

संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

१) संस्कृत बालबोध
२) संस्कृत प्रारम्भ
सरळ संस्कृत परीक्षांकरीता त्वरीत नाव नोंदणी आपण करू शकतात.

संस्कृत भाषेच्या प्रचाराकरीता सदर उपक्रम आचार्य इन्स्टिट्यूट् द्वारे राबविला जात आहे. या उपक्रमात सहभाग घेतल्यास नक्कीच आपण संस्कृत बोलू शकाल.

👉 अभ्यासांकरीता वयोमर्यादा नाही ,
👉 सर्व संस्कृत प्रेमींनी व शालेय विद्यार्थ्यांनी संस्कृतभाषा आत्मसात करण्याकरीता सहभाग घ्यावा.
👉🏻 वर्ग नोव्हेम्बर पासून सुरु होईल. 👉🏻डिसेम्बर,जानेवारी,फेब्रुवारी सलग तीन महीने घेतले जाईल.
👉 सदर संस्कृत वर्ग ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतिने घेतले जाईल.
👉 वर्ग दर रविवारी सकाळी 10 ते .12.00 यावेळेत घेतले जाईल.
👉 परीक्षेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
👉🏻 अभ्यासक्रमाचे पुस्तक उपलब्ध केले जाईल.
👉🏻अभ्यासक्रम pdf उपलब्ध केली जाईल.
👉🏻 संस्कृत गीते,विविध देवता स्तोत्रे, संस्कृत सुभाषिते शिकवली जाईल.
👉🏻संस्कृत श्लोक,सुभाषिते ऑडियो दिली जाईल.
👉🏻 बालबोध प्रवेश शुल्क 350/- रु. फक्त
👉🏻प्रारंभ प्रवेश शुल्क 500/- रु फक्त

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
9405575680/92843 45625
Email-acharyainstitute09@gmail.com

*Acharya Institute of Sanskrit and Yoga,Sindhudurg*
(भारतीय विद्या भवन-मुंबई)
सरळ संस्कृत परीक्षा केंद्र
सावंतवाडी महाराष्ट्र
केंद्र व्यवस्थापक

प्रतिक्रिया व्यक्त करा