You are currently viewing शिवशंभू संघटनेच्यावतीने covid योध्यांचा गौरव

शिवशंभू संघटनेच्यावतीने covid योध्यांचा गौरव

शिवशंभु संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समीर सावंत, कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, संपर्क प्रमुख उमेश मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानियुक्त आरोग्य सेविका शर्मिला शेखर लळीत यांनी कोरोना काळात केलेल्या निर्भिड कार्याबद्दल संघटनेच्यावतीने त्यांना कोरेना योद्धा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिवकन्या समिधा तावडे, राजश्री मांजरेकर, निता राणे, संजना कोरगावकर, प्राजक्ता मेस्त्री व इतरही सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =