You are currently viewing केंद्रीय सुक्ष्म, लघु  व मध्यम उद्योग मंत्री  नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा

केंद्रीय सुक्ष्म, लघु  व मध्यम उद्योग मंत्री  नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा

सिंधुदुर्गनगरी

केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे शनिवार दिनांक 9 ऑक्टोंबर 2021 राजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            शनिवार, दिनांक 09 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11.35 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने सिंधुदुर्गकडे प्रयाण.  दुपारी 1.00 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी 1.00 वा. चिपी विमानतळ लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ- चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग) दुपारी 2.15 वा. चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथून मोटारीने कणकवली कडे प्रयाण. दुपारी 3.45 वा. कणकवली येथे आगमन व मुक्काम.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =