You are currently viewing बांदा केंद्र शाळेत विद्यार्थी दिवस साजरा

बांदा केंद्र शाळेत विद्यार्थी दिवस साजरा

*बांदा केंद्र शाळेत विद्यार्थी दिवस साजरा*

*बांदा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ७नोव्हेंबर१९००रोजी या दिवशी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या प्रतापसिंह हायस्कूल येथे शाळा प्रवेश घेतला होता . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक वाटचाल खूपच रोमहर्षक आहे.हुशार,कुशाग्र बुध्दीमत्ता यासारख्या अनेक पैलूंमधून आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वर्णन करतो. आंबेडकर यांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले होते. हा ऐतिहासिक दिवस विद्यार्थी दिवस म्हणून ओळखला जातो. हा दिवस बांदा केंद्र शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला .
या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थी दिशेची वेशभूषा शाळेतील निल नितीन बांदेकर या विद्यार्थ्यांने साकारली यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेतील शिक्षकांनी औक्षण करून‌ बाबासाहेब यांच्यावर‌ पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी निल बांदेकर यांनी मी बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मवृत्त आपल्या भाषणातून कथन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांसह सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + five =