दोन्ही बाजुची वहातुक ठप्प . विहिरी पाण्याखाली, रात्रीसखेळ चाले परिसर पाण्यात
सावंतवाडी :
काल मध्यरात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहेत या पावसामुळे आकेरी येथील रात्रीस खेळ चाले या वाड्याच्या जवळपास पाण्याने घेरले आहे शेजारील मार्गावर पाणी आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखली गेली आहे या जवळपास असणाऱ्या विहिरी देखील पाण्याखाली गेल्या आहेत कोरोच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण फवारणी करणारे संजू विरनोडकर यांनी याबाबत माहिती दिली त्यांचे वाहन देखील रोखले गेले असून उशिरापर्यंत रस्त्यावरील पाणी कमी झाले नव्हते असे सांगण्यात आले