You are currently viewing लखमपुर खेरी येथे घडलेल्या घटनेचा मालवण तालुका काँग्रेसकडून निषेध..

लखमपुर खेरी येथे घडलेल्या घटनेचा मालवण तालुका काँग्रेसकडून निषेध..

मालवण

लखमपुर खेरी (उत्तर प्रदेश) येथील नरसंहार करणाऱ्या भाजप प्रणित केंद्र सरकार व भाजपप्रणीत उत्तरप्रदेश योगी सरकारचा निषेध करण्यासाठी आज मालवण तहसीलदारसाहेब यांना मालवण तालुका काँग्रेसच्या वतीने निषेधाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे मालवण तालुकाअध्यक्ष मेघनाथ गणपत धुरी, सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, संदेश महादेव धुरी, वीरेश देऊलकर, श्री. डिसोजा, अरविंद सोंडकर ( प्रवक्ता युवक काँग्रेस), योगेश्वर कुर्ले जिल्हा युवा सचिव) आप्पा चव्हाण, हर्षदा पाटील जीवन भोगावकर आधी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − 3 =