You are currently viewing प्रा. आ. माडखोल उपकेंद्र मध्ये आज कोविशिल्ड लस उपलब्ध

प्रा. आ. माडखोल उपकेंद्र मध्ये आज कोविशिल्ड लस उपलब्ध

सावंतवाडी

प्राथमिक आरोग्य माडखोल उपकेंद्र येथे कोविशिल्ड (covishild) लसीचा आज दिनांक ०७/१०/२०२१ रोजी पहिला व दुसरा डोस १८+ वर्षांवरील सर्व लाभार्थ्याना ९-५ या कालावधीत देण्यात येणार आहे. १५० डोस उपलब्ध आहेत.

सकाळी पासुन कूपन देण्यात येणार असून त्याकरता लाभार्थी रांगेत उभे राहून नंबर लावणे अनिवार्य आहे. कोवीड नियंमाचे पालन करावे असे आवाहन माडखोल सरपंच संजय शिरसाट यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा