You are currently viewing शीलादेवी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

शीलादेवी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

वैभववाडी :
श्रीमती शीलादेवी शंकरराव पाटील रा. कोल्हापूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांच्या त्या मातोश्री होतं. मयत शीलादेवी यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =