You are currently viewing कणकवली, वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 9 मि.मी. पाऊस

कणकवली, वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 9 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 2.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3894.3575 मि.मी. पाऊस झाला आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. कणकवली – 9 (4214), वैभववाडी – 9 (4422) पाऊस झाला आहे. तर दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण आणि  देवगड तालक्यातील पावसाची आखडेवारी निरंक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा