You are currently viewing सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक 02 ऑक्टोबरला

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक 02 ऑक्टोबरला

 – तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी

सावंतवाडी तालुक्यातील तसेच सावंतवाडी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व बेसिकचे तसेच सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची शनिवार दिनांक 02 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता आदिनारायण मंगल कार्यालय येथे सावंतवाडी तालुका बेसिक कार्यकारणी तसेच युवक कार्यकारणी निवडण्याबाबत तसेच आगामी निवडणुका बाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत, माजी राज्यमंत्री मा.प्रवीणभाई भोसले, माजी जिल्हाध्यक्ष विक्टर डॉनटस ,सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक शिवाजीराव घोगळे ,युवकचे सावंतवाडी तालुका पक्ष निरीक्षक वैभव रावराणे यांच्या प्रमुख उपस्थित सभा आयोजित करण्यात आली आहे.

तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे सभा वेळीच संपन्न होणार आहे. असे आवाहन सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी तसेच सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा