You are currently viewing कवठणी ते किनळे मार्ग धोकादायक

कवठणी ते किनळे मार्ग धोकादायक

संदेश कवठणकर यांनी वेधले बांधकाम विभागाचे लक्ष

सावंतवाडी

कवठणी ते किनळे मुख्य रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर एक भलामोठा खडक कोसळून तो धोकादायक स्थितीत अडकून आहे .तो कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्याच्या खालील बाजूला लोकवस्ती असून त्या लोकवस्तीतील लोकांच्या जिवितेस धोका आहे. याकडे सावंतवाडी तालुका शिवसेना(ओबीसी) प्रमुख संदेश कवठणकर यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − nine =