You are currently viewing भाजपकडून भगवंतगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम…..

भाजपकडून भगवंतगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम…..

मालवण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, मालवण यांच्या वतीने भगवंतगड किल्ल्यावर श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच यावेळी कोविड योद्ध्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महिला बालकल्याण सभापती सौ. माधुरी बांदेकर, पं. स. सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, महेश मांजरेकर, शक्ती केंद्रप्रमुख दीपक सुर्वे, विजय निकम, समीर बावकर, संतोष गावकर, भाऊ सामंत, विलास हडकर, संतोष गावकर, किशोर नरे, संजय पाताडे, शरद मांजरेकर, राजू परब, दिगंबर जाधव, दादा हडकर, नंदू वराडकर, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर यांच्यासह केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, नामदेव सावळे आणि शिक्षक उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =