You are currently viewing सावंतवाडीतील व्यापारी गुरुनाथ पोकळे यांचे निधन…

सावंतवाडीतील व्यापारी गुरुनाथ पोकळे यांचे निधन…

सावंतवाडी

उभाबाजार येथील व्यापारी गुरुनाथ उर्फ बाप्पा पोकळे (९२) यांचे शुक्रवारी पहाटे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी उभाबाजार येथील वाद्य व्यावसायिक शेखर पोकळे आणि कलर व्यावसायिक सुनील पोकळे यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − seventeen =