उद्या 22 सप्टेंबर रोजी सावंतवाडी तालुक्यातील साटेली ग्रामपंचायत 200, तसेच सातार्डा शाळेत 200 कोवीशिल्ड पहिला व दुसरा लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. तर कोरोना लसीकरणापासुन वंचित असलेल्या लोकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
22 सप्टेंबर रोजी साटेली व सातार्डा येथे कोवीशिल्डचे डोस उपलब्ध
- Post published:सप्टेंबर 21, 2021
- Post category:आरोग्य / बातम्या / विशेष / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का
‘शब्दांशी जोडले नाते’ साहित्यविश्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
म. रा. प्रा. शि. भारती शाखा कणकवली आयोजित कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न….
