You are currently viewing उद्योजक पुष्कराज कोले यांना मातृशोक

उद्योजक पुष्कराज कोले यांना मातृशोक

वेंगुर्ले

वेंगुर्ले शहरातील दाभोसवाडा येथील रहिवासी, मुंबईतील बालक विहार महात्मा गांधी विद्यामंदिरच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका व उद्योजक पुष्कराज कोले यांच्या मातोश्री श्रीमती माया रामकृष्ण कोले (९३) यांचे शनिवार दि. १८ सप्टेंबर रोजी पिंगुळी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांचेवर दाभोसवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचे पश्चात मुलगा, २ सुना, ४ नातवंडे, १पतवंडे असा परीवार आहे. जिंदाल ग्रुपचे माजी महाव्यवस्थापक तथा पिंगुळी येथील राज रेसिडन्सी व वेंगुर्ले बंदर येथील सागर सरीता हॉटेलचे मालक पुष्कराज कोले यांच्या त्या मातोश्री होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − seven =