You are currently viewing दोडामार्ग व देवगड तालुक्यात 10 मि.मी. पाऊस

दोडामार्ग व देवगड तालुक्यात 10 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग आणि देवगड तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 4.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3645.9825 मि.मी. पाऊस झाला आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -10(3611), सावंतवाडी -6(3970.10), वेंगुर्ला -7(2870.80) कुडाळ -2(3510), मालवण -0(3900.96), कणकवली -4(3998), देवगड -10(3144), वैभववाडी -0(4163) असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 14 =