कणकवली
श्रीमती निर्मला राधाकृष्ण पावसकर (वय ७९) यांचे गुरुवारी दु.खद निधन झाले. फोंडाघाट (ता.कणकवली) बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापारी तथा कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पावसकर कुटुंबियांच्या निवास्थानी भेट देत अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.