You are currently viewing पी.एम विश्वकर्मा योजनेचा माजगाव ग्रामपंचायत सेंटरचा ऑनलाईन शुभारंभ…

पी.एम विश्वकर्मा योजनेचा माजगाव ग्रामपंचायत सेंटरचा ऑनलाईन शुभारंभ…

पी.एम विश्वकर्मा योजनेचा माजगाव ग्रामपंचायत सेंटरचा ऑनलाईन शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ..

सावंतवाडी

पी.एम विश्वकर्मा योजनेच्या माजगाव ग्रामपंचायत सेंटरचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतमध्ये भाजप विधानसभा प्रमुख राजन तेली, माजी नगराध्यक्षा संजु परब , सरपंच डॉ. अर्चना सावंत, बाळा वेजरे उपस्थित होते. यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आइडियल स्किल डेव्हलपमेंट सेंटर व ग्रामपंचायत माजगाव यांच्यावतीने सरपंच अर्चना सावंत, आइडियल स्किल डेव्हलपमेंट सेंटर चे संचालक प्रोफेसर हरिभाऊ भिसे व इतर ग्रामपंचायत सदस्यचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा