You are currently viewing स्वप्निल सुरेश परब यांची अध्यक्ष पदी निवड..

स्वप्निल सुरेश परब यांची अध्यक्ष पदी निवड..

सावंतवाडी :

स्वप्निल सुरेश परब यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

काँग्रेस महाराष्ट्र युवकचे सरचिटणीस शंभूराजे देसाई, काँग्रेस सावंतवाडी तालुका अध्यक्ष मंगेश सांगेलकर, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सिद्धेश परब, सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर,  एनएसयूआय अध्यक्ष कौस्तुभ गावडे इत्यादी अमोल तेली, सुरेश परब, राकेश चितारी यांनी सुरेश परब यांनी काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + seventeen =