You are currently viewing स्व. सुदन बांदिवडेकर साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन -श्री. अजित नाडकर्णी पांडव ग्रुप, फोंडाघाट

स्व. सुदन बांदिवडेकर साहेब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन -श्री. अजित नाडकर्णी पांडव ग्रुप, फोंडाघाट

🪔स्व. सुदन बांदिवडेकर साहेब🪔

👏यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन👏

अर्ध्यावरती डाव मोडूनी, संपली आयुष्य कहाणी,
आठवणीने उरले नयनामधले पाणी!
कधी न दाखविला मोठेपणा, मनी होता भोळेपणा,
कोठून आणावी अशी दिव्य मूर्ती, पुनर्जन्म घ्यावा तुम्ही आमच्यासाठी…..

आमच्या पुढील वाटचालीस आपले बळ व आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो.

श्री. अजित नाडकर्णी
पांडव ग्रुप, फोंडाघाट

प्रतिक्रिया व्यक्त करा