You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मी. पाऊस

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 28.425 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3564.7825 मि.मी. पाऊस झाला आहे.

            तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 60(3508), सावंतवाडी – 46(3876.1), वेंगुर्ला -21.4(2830.2) कुडाळ – 24(3443), मालवण -11(3829.96), कणकवली – 39(3933), देवगड -09(3086), वैभववाडी – 17(4012) पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 9 =