रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्विस लि. भरती 2021
पदाचे नाव: इंजिनिअर (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता:
(i) सिव्हिल विषयात BE/ B.Tech/ BSc (Engg.) + 06 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 12 वर्षे अनुभव [General/EWS: 60% गुण, SC/ST/OBC/PWD: 50% गुण]
वयाची अट:
01 सप्टेंबर 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
ऑनलाइन लिंक
https://recruit.rites.com/frmRegistration.aspx
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट
https://rites.com/
(👉 *ओळखीने नोकरी मिळवण्यासाठी कॉल अथवा मेसेज करू नये, नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नये*)
___________________________________
आपण खालील TELEGRAM, YOUTUBE तसेच FACEBOOK चैनल ला जॉईन होऊ शकता.
TELEGRAM
https://t.me/timiratunitejakade
YOUTUBE
https://www.youtube.com/channel/UCTryLMprTbzXlzIE6HP0wAQ
👆 सबस्क्राईब करण्यास विसरू नये
FACEBOOK
https://www.facebook.com/groups/2401999590121255/
🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)