You are currently viewing बैलपोळा

बैलपोळा

पिठोरी अमावस्या
बैलपोळा सण
धनी समजे
बैल धन
घराचा
मान
तो

शिंगे रंगवतात
बाशिंग बांधती
पुरणपोळी
भरविती
आनंद
किती
तो

राब राब राबतो
कधी न थकता
एक दिवस
ओवाळीता
प्रसन्न
मन
रे

{दिपी}
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा