You are currently viewing आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा..

आमदार वैभव नाईक यांचा रविवार दि. ०५.०९.२०२१ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे.

१) सकाळी ०९:०० वा. प्राथमिक शिक्षकांच्या मदतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्टच्या उदघाटन कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपस्थिती.

२) सकाळी ११:०० ते ०१:०० वा. पर्यंत विजय भवन कणकवली येथे उपस्थिती.

३)दुपारी ०४:०० वा. अँबुलन्स उदघाटन कार्यक्रमास विरण येथे उपस्थिती.

४)सायं ०५:०० वा. असगणी सरपंचाच्या प्रवेशासाठी असगणी येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा