You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक पदाच्या 111 जागांसाठी भरती

(अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे)

1 सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) 88
2 सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) 23

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed
पद क्र.2: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड

Fee: फी नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35

अर्ज सादर करण्याची तारीख: 08 सप्टेंबर 2021 (10:00 AM ते 05:00 PM)

___________________________________

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा