You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

आरोग्य भर्ती संदर्भात सूचना

अधिकृत माहितीनुसार आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदांसाठी दिनांक 25.09.2021 व 26.09.2021 रोजी परीक्षा घेण्यात येईल. प्रवेश पत्र

https://www.arogyabharti2021.in/ या लिंक वर एक आठवडा अगोदर डाऊनलोड करता येईल*

परीक्षेसाठी अध्ययन साहित्य खालील टेलिग्राम चैनल वरील लिंक वर मोफत डाऊनलोड करून वाचू शकता.
https://t.me/timiratunitejakade

🔰 *गट क पदासाठी अभ्यासक्रम*
👉 परीक्षेचा अवधी दोन तास
👉 200 गुणांसाठी 100 प्रश्न असलेले ओ.एम.आर प्रश्नपत्रिका
👉 बहुपर्यायी प्रश्न, प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण
👉 लिपीक संवर्ग करिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय असतील तसेच 100 प्रश्न असतील.
👉 गट क पदांमधील इतर निमवैद्यकीय व तांत्रिक संवर्गासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय असतील तसेच 60 प्रश्न असतील व 40 प्रश्न अर्ज केलेल्या पदा संदर्भातील विषयाला अनुसरून असतील.
👉 वाहन चालक पदासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय असतील तसेच 60 प्रश्न असतील व 40 प्रश्न वाहन चालक पदा संदर्भातील विषयाला अनुसरून असतील. मेरीट लिस्ट नुसार 40 गुणांची practice test Or driving test असू शकते.

*गट ड पदासाठी अभ्यासक्रम*
👉 परीक्षेचा अवधी दोन तास
👉 100 गुणांसाठी 50 प्रश्न असलेले ओ.एम.आर प्रश्नपत्रिका
👉 बहुपर्यायी प्रश्न, प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण
👉 मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी हे विषय असतील.

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा