You are currently viewing शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांची १ सप्टेंबरला शोकसभा…

शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांची १ सप्टेंबरला शोकसभा…

बांदा

नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तथा शिक्षणमहर्षी कै. आबासाहेब तोरसकर यांच्या शोकसभेचे आयोजन बुधवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे. या शोकसभेला बांदा व दशक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक, याबासाहेबांचे मित्रपरिवार, हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा