बांदा
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बांदा केंद्रशाळेत घेण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
गेले दिड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद असल्या तरी विशेष दिनाच्या निमित्ताने आॅनलाईन स्वरूपात विविध प्रकारचे उपक्रम बांदा केंद्रशाळेत सातत्याने राबविले जात असून विद्यार्थीही या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभागी होत असतात.
गट क्र.१ इयत्ता पहिली ते दुसरी
सर्वोत्तम-आयुष रमेश पवार,प्रथम-चैताली दत्तगुरू वडर,माही संजय गवस,समर्थ सागर पाटील,विहान अरूण गवस
द्वितीय -वैष्णवी तुकाराम हरमलकर,काव्या सुर्यकांत चव्हाण,शुभ्रा दत्तगुरू म्हाडगुत
श्रेया पुंडलिक परब,शौर्यप्रताप गोविंदराज गवस तृतीय- प्राची प्रसाद यादव,स्वरा प्रदिप सावंत,
शरण्या संदीप वायंगणकर,यश महादेव तळवडेकर,पांडुरंग सदाशिव सावंत,चतुर्थ – दक्षता संतोष भाईप,जागृती एकनाथ शिंदे,काव्या ज्ञानेश्वर पालकर,दुर्वा दत्ताराम नाटेकर,वेदांत गणेश सातोसकर ,पाचवा -अवनिश आशिष कुबडे,हेमांगी हेमंत दाभोळकर,नैतिक ज्ञानेश्वर पालकर,अनिकेत बाबुराव चौगुले
प्रज्ञा प्रकाश कुंभार उत्तेजणार्थ-आदित्य रणधीर रणसिंग,स्वामीनी लक्ष्मण तर्पे ,
नील राजन केणी,कार्तिक समीर भोसले ,गट क्र .२इयत्ता तिसरी ते चौथी सर्वोत्तम-शिवानंद संतोष परब ,प्रथम-संयुक्ता संदीप वायंगणकर,द्वितीय -श्रीधर सूर्यकांत कुडव,तृतीय -केतन संतोष अवसरे,इयत्ता पाचवी ते सातवी सर्वोत्तम-सानवी शैलेश महाजन ,प्रथम-किमया संतोष परब,शिवराज सचिन गवस, शमिका राजेश केसरकर,द्वितीय -गौरव कृष्णा राणे,ईश्वरी संतोष वाळविये,भिकाजी राजेंद्र देसाई ,नेहा विजय शंभरकर ,तृतीय -कनिष्का राजन केणी ,चैतन्या उमेश तळवणेकर ,मानसी हनुमंत सावंत,मयुरेश रमेश पवार ,चतुर्थ -प्राची मनोहर गवस, धीरज सतिश पटेल ,तेजस्वी आनंद मेस्त्री ,वेदिका विनायक देसाई ,हर्षाली अनिल म्हाडगुत
पाचवा क्रमांक -अंश सुरेंद्र गवस ,सुरेखा बाबुराव पिंगळे ,सरस्वती बबन देसाई
स्पर्धेचे परीक्षण श्रीम रसिका मालवणकर मॅडम ,श्रीम लुईजा गोन्सलवीस मॅडम व श्री रंगनाथ परब सर यांनी केले.
स्पर्धेत सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.