You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे सावंतवाडीत भव्य दिव्य स्वागत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे सावंतवाडीत भव्य दिव्य स्वागत

सावंतवाडी

शहरात आज सायंकाळी उशिरा कोकणचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे दिमाखदार पद्धतीत भव्य – दिव्य असे स्वागत करण्यात आले आहे. रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सावंतवाडी शहरात दाखल झाली. यावेळी जोरदार घोषणांनी सर्व सावंतवाडी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, नगरसेवक मनोज नाईक, नगरसेवक परिमल नाईक, नगरसेवक राजू बेग, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक नासिर शेख, नगरसेवक उदय नाईक, नगरसेवीका उत्कर्षा सासोलकर, नगरसेवीका, दिपाली भालेकर, नगरसेवीका समृद्धी विर्नोडकर, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, संतोष गावंस, विशाल परब, संदेश टेमकर, संजू विर्नोडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 17 =