You are currently viewing माजी सैनिकांसाठी ऑनलाईन वैद्यकीय सल्ला

माजी सैनिकांसाठी ऑनलाईन वैद्यकीय सल्ला

सिंधुदुर्गनगरी

आर्मड फोर्सेस मेडिकल  सर्व्हीसेस तर्फे माजी सैनिक व अवलंबितांसाठी ऑनलाईन ओपीडी सेवा बेस हॉस्पीटल दिल्ली कॅन्ट मार्फत सुरु केली आहे. गरजू माजी सैनिक, अवलंबित ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आधार नंबर व्दारे ओपीडी भेटीची वेळ बुकींग करु शकतात. त्यासाठी https://ors.gov.in/ हे यूआरएल आहे अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा