सिंधुदुर्गनगरी
आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हीसेस तर्फे माजी सैनिक व अवलंबितांसाठी ऑनलाईन ओपीडी सेवा बेस हॉस्पीटल दिल्ली कॅन्ट मार्फत सुरु केली आहे. गरजू माजी सैनिक, अवलंबित ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आधार नंबर व्दारे ओपीडी भेटीची वेळ बुकींग करु शकतात. त्यासाठी https://ors.gov.in/ हे यूआरएल आहे अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.